Follow palashbiswaskl on Twitter

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Unique Identity Number2

Please send the LINK to your Addresslist and send me every update, event, development,documents and FEEDBACK . just mail to palashbiswaskl@gmail.com

Website templates

Zia clarifies his timing of declaration of independence

What Mujib Said

Jyoti Basu is dead

Dr.BR Ambedkar

Memories of Another day

Memories of Another day
While my Parents Pulin babu and Basanti Devi were living

Monday, September 21, 2015

जाती व्यवस्था नष्ट करना है या जारी रखना है इसकी समिक्षा करो वर्ण व्यवस्था नष्ट करना है या जारी रखना है इसकी समिक्षा करो !JOIN THE MOVEMENT OF ANNIHILATION OF CASTE. जात व वर्ण निर्मुलनच्या चळवळीत सामील व्हा. जाति और वर्ण विनाश के आंदोलन में शामिल हों।


   
Kavita Tayade
September 21 at 8:25pm
 
जाती व्यवस्था नष्ट करना है या जारी रखना है इसकी समिक्षा करो 
वर्ण व्यवस्था नष्ट करना है या जारी रखना है इसकी समिक्षा करो 

जाती व्यवस्था से किसे लाभ हुआ है और किसे नुकसान हुआ है, इसकी समिक्षा करो 
वर्ण व्यवस्था से किसे लाभ हुआ है और किसे नुकसान हुआ है, इसकी समिक्षा करो 

JOIN THE MOVEMENT OF ANNIHILATION OF CASTE. 
जात व वर्ण निर्मुलनच्या चळवळीत सामील व्हा. 
जाति और वर्ण विनाश के आंदोलन में शामिल हों। 

जे लोक जाति वर आधारित आरक्षण च्या विरोधात आंदोलन 
करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती च्या विरोधात आंदोलन नाही 
करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक आरक्षण ला नष्ट करण्या च्या विरोधात आंदोलन करतात परंतु माणसात माणसात जाति च्या आधारावर उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती ला नष्ट करण्या च्या विरोधात आंदोलन नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु क्रमिक असमानता वर आधारीत जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही. 

जे लोक जाति वर आधारितआरक्षण चा विरोध करतात परंतु माणसात माणसात उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण चा विरोध करतात परंतु क्रमिक असमानता वर आधारीत जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही. 

जे लोक आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात भेदभाव करणा-या जाती ला नष्ट करण्याचे प्रयत्न नाही चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही 

जे लोक जाती वर आधारित आरक्षण ला नष्ट करण्याचे प्रयत्न करतात परंतु माणसात माणसात उच व नीच चा भेदभाव करणा-या जाती चे समर्थन करतात 
त्यांच्या सारखे नीच, दृष्ट व अधम दुसरे कोणीच नाही
--
Pl see my blogs;


Feel free -- and I request you -- to forward this newsletter to your lists and friends!

No comments: